आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त लिंगेश्वर मंदिरात दिपाेत्सव व महाप्रसादाचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : अयोध्या नगरी प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून कलमठ गावडेवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात सकाळी 11 वाजता आरती व दुपारी महाप्रसादाचे आयाेजन करण्यात आले हाेते.यावेळी कलमठ गावातील रामभक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.तसेच सायंकाळी 7 वाजता मंदिर…

गोळवण येथे मोदी आवास घरकुल मधील घराचे भूमिपूजन!

मसुरे (प्रतिनिधी) : अयोध्या नगरीत प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून गोळवण चव्हाणवाडी येथील लाभार्थी र्श्री. लक्ष्मण बाळकृष्ण चव्हण यांच्या मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ विधिवत करण्यात आला. यावेळी मोदी आवास घरकुल जागेचे भूमीपूजन लाभार्थी लक्ष्मण बाळकृष्ण चव्हाण…

मुणगे येथे महाआरती सह कारसेवकांचा सत्कार!

मसुरे (प्रतिनिधी) : अयोध्यानगरीत श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीराम प्रभूंच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवालयात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री रामलल्लाच्या प्रतिमेचे पूजन देवस्थान उपाध्यक्ष दिलीप महाजन यांच्या हस्ते झाले. त्या…

श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याने चिंदर झाले भक्तिमय

चिंदर वासियांच्या एकतेचे घडले दर्शन चिंदर (प्रतिनिधी) : आजचा दिवस हिंदूधर्मियांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस. अयोध्या नगरीसह देशभरात श्री राम मंदिर आणि प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठापणा यामुळे उत्साहाचे वातावरण असताना. प्रत्येक गावा गावात उत्सव साजरा होतोय. चिंदर गावात…

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिर यशस्वीरित्या संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मातोश्री वृद्धाश्रम सांगवे-भिरवंडे येथे आयोजित करण्यात आले होते.यावर्षी च्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराची थीम युवकांचा ध्यास-ग्रामशहर विकास अशी…

आ. नितेश राणेंच्या हस्ते नाटळ विभागात 9 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून आणि आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दारिस्ते मुख्य रस्ता(३ कोटी १४ लाख), नाटळ फाटा ते थोरले मोहुळ रस्ता (३ कोटी ८६ लाख) व राज्य सरकार अर्थसंकल्पीय…

नाटळ-सांगवे विभागात श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा विविध कार्यक्रमानी साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : भाजप विभागीय कार्यालयात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मारूती मंदिर भिरवंडे, स्वामी समर्थ मठ दिगवळे, हनुमान मंदिर नाटळ व नरडवे येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी मा संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ संजना…

श्रीराम- हनुमंताची रांगोळी फोंडाघाट मध्ये लक्षवेधी ! पाहण्यासाठी भाविकांची गर्दी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अयोध्येतील रामजन्म, प्राणप्रतिष्ठापना, मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट एसटी स्टँड येथे, गावातील युवा कलाकार शशांक गाड यांनी समर्थ लोणचे कंपनीचे रमेश सिताराम नारकर यांच्या सहकार्याने भव्य,श्रीराम- हनुमानाची सर्वांग सुंदर रांगोळी साकारली. स्टॅन्ड प्रमुख राठोड यांचे आभार मानले.ही…

फोंडाघाट नवीन कुर्ली येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नवीन कुर्ली या ठिकाणी नवदुर्गा युवा मंडळ ,नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ तसेच नवीन कुर्लीतील ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या मध्ये दुपारी श्रीराम प्रतिमेचे पूजन, आरती त्यानंतर महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकू,…

बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कणकवली येथे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कणकवली येथे आज दिनांक 22 जानेवारी २०२४ रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितरित्या…

error: Content is protected !!