श्रीराम- हनुमंताची रांगोळी फोंडाघाट मध्ये लक्षवेधी ! पाहण्यासाठी भाविकांची गर्दी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अयोध्येतील रामजन्म, प्राणप्रतिष्ठापना, मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट एसटी स्टँड येथे, गावातील युवा कलाकार शशांक गाड यांनी समर्थ लोणचे कंपनीचे रमेश सिताराम नारकर यांच्या सहकार्याने भव्य,श्रीराम- हनुमानाची सर्वांग सुंदर रांगोळी साकारली. स्टॅन्ड प्रमुख राठोड यांचे आभार मानले.ही रांगोळी पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली असून कलाकार शशांक गाड आणि नारकरकाकांच्या या औचित्याचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!