आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महायुतीचा 108 चा घोटाळा सुरळीत होण्यासाठी राजन साळवी वर धाड – नाट्य – संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : सगळ्या कोकणाला माहिती आहे. मेडिकल व इंजिनियर कॉलेज सम्राट्ट कोकणातील नेते मंडळी ह्यांचे फोर्ब्स च्या यादीत नावे यावीत एवढी अज्ञात -स्तोत्रा कडून उत्पन्न असणारे आहेत. परंतु ते लोटस कंपनीचे वॉशिंग मशीन मध्ये धुतले गेले आहेत किंवा बाणगंगेत…

खारेपाटण शिवाजी पेठ येथील जयदीप जयवंत तळगावकर यांचे निधन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शिवाजी पेठ येथील रहिवासी तथा खारेपाटण व्यापारी असोसिएशन चे सदस्य श्री जयदीप जयवंत तळगावकर वय वर्ष ४२ यांचे नुकतेच गुरवार दी.१८ जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात सायंकाळी ७.०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.…

कणकवली,टेंबवाडी येथे १९ पासून रंगणार कबड्डीचा महासंग्राम !

अभय राणे मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : येथील अभय राणे मित्रमंडळाच्यावतीने ‘एआरएम चषक २०२४’ या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली,टेंबवाडी येथील मैदानावर १९ ते २१ जानेवारी या कालावधीत ‘कबड्डीचा महासंग्राम’ रंगणार आहे. या कबड्डी स्पर्धेचे उदघाटन १९ जानेवारी…

हळवल येथील समीर गुरव यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : हळवल येथील रहिवासी समीर सुभाष गुरव ( वय 35 रा. हळवल गुरववाडी ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अतिशय मनमिळावू स्वभावाची व्यक्ती म्हणून समीर परिचित होते. त्यांच्या जाण्याने हळवल गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.…

चिंदर पडेकाप येथे कार्यरत शिक्षक नवनाथ भोळे यांच्या शैक्षणिक उपक्रमाची राज्य स्तरावर दखल

‘उत्तराची चौकट मोडताना’ या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक चिंदर (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील दुर्गम भागातील चिंदर पडेकाप या पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक नवनाथ पांडुरंग भोळे यांच्या ‘उत्तराची चौकट मोडताना’ महा शैक्षणिक उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती…

काेविड मध्ये गेलेल्या बळींच्या तुलनेत रस्ते अपघातातील मृत्यूंची सख्या जास्त – प्रजित नायर

सिंधुदुर्गनगरी येथे रस्ता सुरक्षा अभिनयानाचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोविड महामारीच्या वेळी देशात आपण सर्वचजण उपाययोजना करीत होतो. योग्य खबरदारी घेत होतो. परंतु या महामारीत गेलेले बळी व देशात रस्ते अपघातात जाणाऱ्या बळींची तुलना केल्यास अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या जास्त…

निलेश जोशी यांना आकाशवाणीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार

गुजरात येथील कार्यशाळेत डॉ. वसुधा गुप्ता यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातुन निलेश जोशी आणि नीता चौरे यांना पुरस्कार कुडाळ (प्रतिनिधी) : गुजरात-केवाडिया येथे झालेल्या आकाशवाणीच्या पश्चिम विभागीय आकाशवाणी वार्ताहर कार्यशाळेत महाराष्ट्रातून आकाशवाणीचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी निलेश अशोक जोशी यांना बेस्ट परफॉर्मन्स…

रस्ते अपघातग्रस्तांना निर्भयपणे मदतकार्य करा – अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले

रस्ता सुरक्षा अभियान चे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उदघाटन संपन्न सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रस्त्यावर अपघात होतात तेव्हा त्या अपघातातील वाहनचालक आणि इतरांना मदत करणे आवश्यक आहे. पंरतु कोणीही मदत करायला पुढे येत नाही. पोलीस आपल्याला अडकवतील असा समज करुन कोणी मदत…

केंद्र सरकार कडून 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा

ब्युरो न्युज (मुंबई) : केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढत…

प्रजसत्ताकदिनी माजी आमदार प्रमोद जठार के ई एम हॉस्पिटलमध्ये छेडणार लाक्षणिक उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : रुग्णसेवेनिमित्त मुंबईतील केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल येथे वारंवार जात असतो यावेळी तेथे दाखल झालेल्या रूणांच्या नातेवाईकांची राहण्याची गैरसोय होत असल्याचे माझ्या लक्षात आले मी स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी तोंडी सुचना दिल्या होत्या. परंतु अदयापपर्यंत या गोष्टीकडे कोणीही…

error: Content is protected !!