खारेपाटण शिवाजी पेठ येथील जयदीप जयवंत तळगावकर यांचे निधन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शिवाजी पेठ येथील रहिवासी तथा खारेपाटण व्यापारी असोसिएशन चे सदस्य श्री जयदीप जयवंत तळगावकर वय वर्ष ४२ यांचे नुकतेच गुरवार दी.१८ जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात सायंकाळी ७.०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. कै.जयदीप तळगावकर यांचेवर रात्री उशिरा खारेपाटण येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.तर खारेपाटण व्यापारी असोसएशनच्या वतीने श्रद्धांजली म्हणून आज शुक्रवारी सकाळपासून संपूर्ण खारेपाटण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. कै.जयदीप तळगावकर त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली भाऊ,बहीण असा परिवार आहे.

error: Content is protected !!