आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ग्रामसेवकांवरील एकतर्फी निलंबनाची कारवाई बिनशर्थ मागे घ्या

सिंधुदुर्ग ग्रामसेवक युनियन चे जि.प.समाेर धरणे आंदोलन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसेवकांवर प्रशासनाने केलेली अन्यायकारक एकतर्फी निलंबनाची कारवाई बिनशर्थ मागे घ्यावी. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. १५…

माधवबागच्या वतीने स्वस्त दरात रक्त तपासणी व हृदयाची कार्यक्षमता तपासणी शिबिर

56 रक्ताच्या चाचण्या व स्ट्रेस टेस्ट ₹6,550 ची तपासणी फक्त 1399 मध्ये 63 रक्ताच्या चाचण्या व स्ट्रेस टेस्ट ₹8,850 ची तपासणी फक्त 1999 मध्ये शनिवार व रविवार दि.20,21 जानेवारी 2024, वेळ स 7.30 ते स 11.30 पर्यंत कणकवली (प्रतिनिधी) :…

शिरवल मुख्य रस्त्याचे काम त्वरित सुरू करा ; अन्यथा तीव्र आंदोलन

शिरवल उपसरपंच प्रविण तांबे यांचे पीएमजीएसवाय उपअभियंता सुतार यांना निवेदन आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शिवडाव कळसुली मार्गावरील शिरवल गावचा जोडरस्ता…

मैत्री गृप कांदिवली यांचेकडून समर्थ आश्रमातील बांधवांना जीवनोपयोगी साहित्य भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई कांदिवली येथील मैत्री गृपच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच विरारफाटा येथील जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमला भेट देवून येथील निराधार बांधवांना जीवनावश्यक वस्तू व साहित्य भेट दिले.मैत्री गृप च्या २२ स्री-पुरूष सदस्यांनी त्यांच्या रोजच्या व्यस्त जीवनातून रविवार हा दिवस…

साकेडी मध्ये 21 जानेवारी रोजी वारकरी दिंडी भजन स्पर्धा

भजनप्रेमी ग्रामस्थ व वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : प्रति वर्षाप्रमाणे कणकवली तालुक्यात साकेडी येथे 21 जानेवारी रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता वारकरी दिंडी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रित भजन संघाची एक दिवसीय वारकरी दिंडी…

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत समीर चांदरकर जिल्ह्यात प्रथम

चौके (अमोल गोसावी) : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३ – २४ या स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे कलाशिक्षक श्री समीर अशोक चांदरकर यांनी जिल्हास्तरावर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे…

पळसंब वासीयांचे एक पाऊल तंदुरुस्तीकडे….!

श्री जयंती देवी मंदिर परिसरातील मल्लखांबचे लोकार्पण आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंती देवी मंदिर परिसरात मल्लखांब या क्रीडा प्रकारास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून मंदिर परिसरात ११ फूट उंचीचा मल्लखांब रोवला गेला आहे.…

कुरंगवणे किरण इलेव्हण च्या वतीने मुंबई मिरारोड येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे या गावातील किरण इलेव्हण कुरंगवणे यांच्या वतीने मुंबई येथील मिरा रोड येथे नुकत्याच मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ रविवार दी .१४ जानेवारी २०२४ रोजी कुरंगवणे…

अवकाळी पावसाने झालेल्या फळबागायतदार शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

बाधित शेतकऱ्यांना तातडीने शासकीय नुकसानभरपाई द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी तहसीलदार ना दिले निवेदन कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळ बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात काजू,…

युवा समाज कार्यकर्ते किरण अरोलकर यांचा बाबा आमटे स्मृती समाजसेवक पुरस्काराने गौरव

जीवन आनंद संस्थेकडून किरण अरोलकर यांचे अभिनंदन खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील निराधार, वंचित गरजूंच्या सेवेसाठी तनमनधनाने सतत धडपडणारे विरारमधील एक सदा चैतन्यशिल असणारे युवा समाज कार्यकर्ते म्हणजे किरण अरोलकर. यांना नुकताच एकता कल्चरल अकादमी या संस्थेने बाबा आमटे स्मृती समाजसेवक…

error: Content is protected !!