आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वैभववाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

अवकाळी पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता वैभववाडी (प्रतिनिधी) : आज सायंकाळी साधारणपणे ३.४५ ते ४.३० च्या सुमारास वैभववाडी तालुक्याच्या सर्वच भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसात गारांचा वर्षाव देखील होताना दिसून आला. या अवकाळी वादळी…

फोंडाघाट मारुतीवाडी श्रीविठ्ठल मंदिरात रामजन्म भक्तिमय वातावरण आणि जल्लोषात संपन्न !

राम जन्माने राम राज्य यावे ! वाढती महागाई, भ्रष्टाचार यातून मुक्ती मिळून शासनाला जाग यावी.— फोंडावाशीयांचे श्रीरामाकडे साकडे ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : दोन दिवसाच्या परिश्रमानंतर, पुरातन वारसा लाभलेल्या, फोंडाघाट- मारुतीवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात ठीक बारा वाजता ढोल- ताशांच्या गजरात…

कुक्कुटपालनातून आत्मनिर्भरतेची शिकवण

राजाराम मराठे कृषी महाविद्यालयात विद्यार्थी गिरवताहेत स्वावलंबनाचे धडे कणकवली (प्रतिनिधी) : राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी अनुभवातून शिक्षण कार्यक्रम या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात कुक्कुटपालनाचे शिक्षण घेत आहेत.कृषी पदवी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी शासकीय तसेच खाजगी नोकरीवर…

वेत्ये येथे राजस्व समाधान शिबिर संपन्न

शेतकरी दाखल्यासह दिव्यांगाना रेशन कार्डचे वितरण बांदा (प्रतिनिधी) : शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने वेत्ये येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन वनिता पवार उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून…

खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्याला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी दिली सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी नुकतीच खारेपाटण येथील ऐतिहासिक शिवकालीन किल्ल्याला सदिच्छा भेट देऊन या किल्ल्याची पाहणी केली. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रात नोंद असलेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या खारेपाटण शहराला भेट देऊन मानला समाधान वाटले…

24 तासाच्या आत घरफोडीचा गुन्ह्याचा उलगडा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कामगिरी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरानजीक कलमठ गावात घरफोडी करून 15 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरणाऱ्या चोराला सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने अवघ्या 24 तासांत गजाआड केले आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील नंदकुमार तुकाराम साटम यांच्या…

फरीद काझिंकडून महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांचे अभिनंदन

देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण सभापतीपदी देवगड तालुक्यातील पोंभुर्ले जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाच्या जि. प. सदस्य अनुराधा महेशकुमार नारकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. महिला बालकल्याण सभापतीपदी अनुराधा नारकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा अल्पसंख्याक सेल देवगड…

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा ‘डीपीआर’ तयार

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत लेखी माहिती मंत्री केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे यांच्या केंद्रस्तरीय पाठपुराव्याला मोठ यश ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती घोषणा दिल्ली (प्रतिनिधी) : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर (श्री…

आंबा काजू बागायतदारांना दिलासा ! राज्य सरकारचे नुकसानभरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनात केली घोषणा मंत्री नितेश राणेंची शब्दपूर्ती मुंबई (प्रतिनिधी) : चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला असून फळधारणेत मोठी घट झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या…

करूळ घाटात टँकर पलटी ; चालक जखमी

वाहतूक ठप्प ; पीआय सोनवलकर यांची घटनास्थळी धाव – वाहतूक सुरळीत वैभववाडी (प्रतिनिधी) : अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे करूळ घाटात डिझेल व पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला.  या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. …

error: Content is protected !!