फरीद काझिंकडून महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांचे अभिनंदन

देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदच्या महिला बालकल्याण सभापतीपदी देवगड तालुक्यातील पोंभुर्ले जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाच्या जि. प. सदस्य अनुराधा महेशकुमार नारकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. महिला बालकल्याण सभापतीपदी अनुराधा नारकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा अल्पसंख्याक सेल देवगड तालुकाध्यक्ष फरीद काझी यांनी सौ. नारकर यांची सदिच्छा भेट घेत पुढील राजकिय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेशकुमार उर्फ बंड्या नारकर उपस्थित होते.

error: Content is protected !!