आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

काजू पीक विमा नुकसान भरपाई पासून 9 गावांवर अन्याय

अन्यथा 26 जानेवारीला आंदाेलन छेडणार शेतकरी कामगार संरक्षण विकास संघटना जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील ९ गावे अद्यापही काजू पीक विमा नुकसान भरपाई रकमेपासून वंचित आहेत. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. या मागणीसाठी…

कुडाळ तालुक्यात मनसेत उभी फूट.?

प्रमुख माजी पदाधिकाऱ्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र.! सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नववर्षाच्या सुरुवातीलाच मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्यासह सावंतवाडी,दोडामार्ग व मालवण येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी राजीनामा नाट्यानंतर जिल्ह्यात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र जोर धरू लागले आहे. मनसे संघटनेत…

श्री देव वेताळ मंदिर देवस्थानास जिल्हा वार्षिक योजना पर्यटन विकास कार्यक्रम 2023- 24 अंतर्गत निधी मंजूर

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध चौके (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत मौजे. पेंडूर ता. मालवण येथील श्री देव वेताळ मंदिर देवस्थान परिसर जिल्हा वार्षिक…

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज डीन पदी डॉ. मनोज जोशी यांची नियुक्ती

मावळत्या डीन डॉ. सुनीता रामानंद यांची तडकाफडकी उचलबांगडी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांच्या तक्रारीची वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडून दखल कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन पदी डॉ. मनोज जोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून मावळत्या…

निर्धार मताधिक्याचा! गावदौरा सुसंवादाचा !

लोकसभेत राऊतांच्या विजयी हॅट्ट्रिक साठी युवासेना सरसावली सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : काहीही झाले तरी खासदार विनायक राऊत यांची लोकसभा निवडणूक मैदानात विजयी हॅट्ट्रिक करणारच असा पण युवासेनेने केला आहे.त्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आत्ताच कंबर कसली असून…

शेतकऱ्यांचे तारणहार मोदी सरकार गणेश तात्या भेगडे- प्रदेशाध्यक्ष-किसान मोर्चा

किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग किसान मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक वेगुर्ले (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश सर्व दिशांनी प्रगती करत असताना या विकास यात्रेत सर्वसामान्य माणसाला महत्वाचे स्थान दिलेले आहे. मोदीजींच्या नेतृत्वाचे हे वैशिष्ट्य आहे की, त्यांच्या…

शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष पदी विठ्ठल गवस तर सरचिटणीस पदी तुषार आरोसकर यांची निवड; शिक्षक नेते पदी सुरेखा कदम

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी विठ्ठल गवस, जिल्हा सरचिटणीस पदी तुषार आरोसकर तर जिल्हा शिक्षक नेते पदी सुरेखा कदम यांची निवड करण्यात आली.शिक्षक समिती सिंधुदुर्गचे त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच संपन्न झाले.या अधिवेशनात संघटनेचे राज्याध्यक्ष विजय…

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

तब्बल ५३ रक्तदात्यांनी केले रक्तदान कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या वतीने कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ…

श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंबचा वार्षिक जत्रौत्सव 14 जानेवारी रोजी..!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गावातील जागृत देवस्थान श्री जयंती देवी मातेचा वार्षिक जत्रोत्सव 14 जानेवारीला होणार असून नामांकित श्री दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळाचा दशावतार नाट्यप्रयोग रात्रौ ठिक 11 वाजता श्री जयंती देवी मंदिर येथे होणार आहे तरी रसिक…

कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्राप्त दादा कुडतरकर यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी): ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या, तक्रारी, प्रबोधन करणेत सक्रिय राहून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यास (साधकास) गौरविण्यात येते. याप्रमाणे कार्याची विशेष दखल घेऊन कार्यकारिणीने जिल्हा संघटक सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांची उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड…

error: Content is protected !!