आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कुडाळ तालुका अध्यक्ष म्हणून रवी माने यांची निवड करण्यात आली.!

आचरा (प्रतिनिधी) : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर तसेच उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाने कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व सहसचिव सुधीर पराडकर यांनी कुडाळ तालुक अध्यक्ष रवी माने यांची नियुक्ती जाहीर केली.रवी माने…

जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा आज शरद कृषी भवन येथे संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतीनी शुध्द शाश्वत पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे. पाण्याचा दर्जा ग्रामपंचायतीनी राखल्यास ग्रामस्थ पाण्याचा वापर करुन १०० टक्के पाणीपट्टी हि भरणा होण्यास मदत होईल असे प्रतिपादन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी केले.…

मराठी भाषा दिवसानिमित्त ‘माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्यातील स्थान’ या विषयावर खुली लेख स्पर्धा

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणिमराठी विचारधारा प्रतिष्ठान चे आयोजन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे मान्यवर…

वेताळ बांबर्डे येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कुडाळ (प्रतिनिधी) : वेताळ बांबर्डे येथे नव्याने सुरू होत असलेल्या वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच उद्घाटक भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी या कार्यालयातुन जनहिताची काम करा इथे आलेला कुठलाही व्यक्ती इथून…

संदेश उर्फ गोट्या सावंत व सुधीर नकाशे यांची जिल्हा नियोजन निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व वैभववाडी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

युवासेना सिंधुदुर्ग च्या दिनदर्शिका-2024 चे युवासेनाप्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मातोश्री वर झाले दिनदर्शिकेचे प्रकाशन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर होते उपस्थित मुंबई (प्रतिनिधी) : युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा दिनदर्शिका -2024 चे प्रकाशन युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर संपन्न झाले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत…

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने मा. नगराध्यक्ष राजन गिरप यांचा सत्कार

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार वेंगुर्ले नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजन गिरप यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने सावंतवाडी विधानसभा प्रमुख व मा.आम.राजन तेली यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा महाराष्ट्र…

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी चैतन्य उर्फ धावू महेश पाटीलचा जामीन नामंजूर

ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन पीडित युवतीवर बलात्कार करून तिला गरोदर केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी चैतन्य उर्फ धावू महेश पाटील ( वय 23 , रा.सटवाडी, आंबेगाव, ता. सावंतवाडी ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश डॉ सानिका जोशी यांनी फेटाळला.…

पोलीस पाटील भरती प्रक्रिया राजकिय दबावाखाली केल्यास खपवून घेणार नाही- सुशांत नाईक

कणकवली (प्रतिनिधी) : शासनाने कणकवली विधानसभा मतदारसंघात पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवून उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली आहे. या भरती प्रक्रियेत २९ डिसेंबर २०२३ रोजी निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर करणे व १ जानेवारी २०२४ पासून नियुक्ती आदेश देण्यात…

ठाकरेचे उमेदवार हाताच्या पंज्यावर निवडणूक लढविणार;आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट

उबाठा पक्ष काँग्रेस मध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव,कोंग्रस करत आहे ४८ जागांचा सर्व्हे सुप्रीम कोर्टाने निकाल स्वागतार्ह;विरोधक अदाणी आणि देशाची बदनामी करत होते कणकवली (प्रतिनिधी) : काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षणा देशातील सनातन हिंदू धर्म संपवायचा आहे. आणि त्यासाठीच प्रंतप्रधान मोदींजींना…

error: Content is protected !!