आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

३१ जानेवारी रोजी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पत्रकारांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येवून एक दिवस आनंद लुटता यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाने ‘ पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा ‘ भरवण्याची संकल्पना सुरू करत ती यशस्वी केली. त्याच संकल्पनेनुसार मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी…

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी विष्णू धावडे यांची निवड

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तांबळडेग गावचे सुपुत्र पत्रकार विष्णू धावडे यांची भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे,अध्यक्ष विशाल नामदेव शिरसट यांनी नियुक्तीपत्र देऊन धावडे यांची निवड जाहीर केली आहे,आपली साहित्य कला…

खारेपाटण हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न झाली, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खारेपाटण स्टेट बँक ऑफ…

माणगाव दत्त मंदिरजवळील निराधार बांधव सुभाष सखाराम दुखंडे यांना संविता आश्रमाने दिला आधार

खारेपाटण (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील मौजे माणगाव येथे दत्तमंदिर असून त्याठिकाणी अन्नछत्रही चालविण्यात येते. या अन्नछत्रात पोटाला अन्न मिळते म्हणून तालुक्यातील एक निराधार व्यक्ती सुभाष सखाराम दुखंडे (वयः६७) हे गेल्या दोन महिन्यापासून मंदिरात राहत होते.मात्र राहायला निवारा व अन्न मिळणे…

सामाजिक भान जपत अपिशेठ गवाणकर यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा

मतिमंद मुलांच्या शाळेला वॉशिंगमशीन, खाऊ खेळाचे साहित्य दिले भेट कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व कै. अपिशेठ गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांचे सुपुत्र गौरव गवाणकर यांनी करंजे येथील मतिमंद शाळेला वॉशिंग मशीन, खेळाचे साहित्य, खाऊ आदी भेट दिली.अपिशेठ गवाणकर…

आरएफओ घुणकीकर, लेखापाल राठोड यांच्या परवानगी ने अनधिकृत वृक्षतोड झाल्याचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पिळणकर यांचा आरोप

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली फोंडा गांगोवाडी येथील सर्वे नंबर 456/5 इथे वनसंज्ञा क्षेत्र असताना कणकवली आरएफओ राजेंद्र घुणकीकर व लेखापाल जयमाला राठोड यांच्या परवानगीने झालेली झाडांची अनधिकृत तोड पासासहित कशी करण्यात आली असा सवाल कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनंत…

हुंबरट प्रभागस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव उत्साहात संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या संकल्पनेतील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक आभिव्यक्ती आणि बौद्धिक क्षमतेचा विकास व्हावा या उद्देशाने गेली अनेक वर्षे सुरू असलेला बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सन २०२३/२४ चा पंचायत समिती कणकवली ,शिक्षण विभाग…

सरिता पवार यांना शिक्षक भारती संघटनेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान

सावित्रीला पाठबळ देणारे जोतिबा घरोघरी निर्माण होणे गरजेचे – सरिता पवार कणकवली (प्रतिनिधी) : आजच्या जमान्यात माणसाच्या जगण्या वागण्यात आणि बोलण्यात जमीन असमानाचा फरक आहे. सध्या समाजमनावर विध्वंसक विचारांची पट्टी बांधण्याचे काम सुरू असताना सरिता पवार यांच्यासारखी सृजन माणसे समाजभान…

चिंदर ग्रामपंचायत येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी…..!

चिंदर (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात क्रांती ज्योती फुले जयंती सरपंच सौ. स्वरा पालकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामविस्तार अधीकारी मंगेश साळसकर, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, सिद्धेश नाटेकर,…

तुटलेल्या तारेच्या स्पर्शाने सांगवे मधील विनोद मोरये यांचा मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी) : विनोद रामचंद्र मोर्ये (55) यांचा तुटून पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यू झाला. विनोद मोर्ये हे बुधवारी संध्याकाळी साधारण ४ वा. सुमारास गुरे शोधण्यासाठी गेले होते. रात्र झाली तरी ते घरी न आल्या मुळे पत्नी व वाडीतील…

error: Content is protected !!