चिंदर (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात क्रांती ज्योती फुले जयंती सरपंच सौ. स्वरा पालकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामविस्तार अधीकारी मंगेश साळसकर, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, सिद्धेश नाटेकर, विश्राम माळगावकर, समीर अपराज आदी उपस्थित होते.












