आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

नुतन वर्षाची सुरवात शिवमय होणार ; छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’

प्रयोगाचे मोफत दि. 5, 6 व 7 जानेवारी रोजी कोल्हापुरात आयोजन महानाट्य पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी यावे – पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक…

हळवल फाट्यावर अपघात ; गाडी झाली पलटी

कणकवली (प्रतिनिधी) : नॅशनल हायवेवर हळवल फाट्यावर आज सायंकाळी साडेसात वाजता फोर्स क्रूझर गाडी पलटी होऊन अपघात घडला .मालवणहून कोल्हापूर च्या दिशेने भरधाव वेगात जात असलेली क्रूझर गाडी ( MH 11 -BH -0115 ) चालकाचेही नियंत्रण सुटून हळवल फाट्यावर वळणावर…

१ जानेवारीला एकता दिव्यांग विकास संस्थेची विशेष बैठक

दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर होणार चर्चा ; प्रशासनाचे लक्षही वेधणार कणकवली (प्रतिनिधी) : १ जानेवारी रोजी एकता दिव्यांग विकास संस्थेची विशेष बैठक कणकवली येथील गोपुरी आश्रम याठिकाणी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अधिकऱ्यांना देण्यात आलेल्या मागील निवेदनांचा…

देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था,देवगड आयोजित जल्लोष अर्थात स्वागत नववर्षाचे

देवगड (प्रतिनिधी) : शनिवार दि.30 व रविवार दि.31 डिसेंबर रोजी देवगड बीच येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी देवगड बीच सज्ज झाले असून या कार्यक्रमासाठी लहान मुलांसाठी विविध गेम्स, तर खवय्येगिरींसाठी विविध स्टॉल, तसेच वाळुशिल्प, नववर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी अश्या जल्लोष कार्यक्रमाचे…

चुलत भावानेच गवताच्या गंजीला आग लावून केले नुकसान

कणकवली (प्रतिनिधी) : चुलत भावनेच गवताच्या गंजीला आग लावून 5 हजार रुपयांचे नुकसान केल्याची फिर्याद विजय शंकर राणे ( रा. हरकुळ खुर्द, भटवाडी ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. विजय राणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, 28 डिसेंबर रोजी…

खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून माणगाव खोऱ्यात विकास कामांचा धडाका

आंजिवडे, पुळास, वसोली, साकिर्डे गावात BSNL टॉवरचे भूमिपूजन बजेट २०२०-२१ अंतर्गत पुळास निकमटेंब रस्त्यासाठी १५ लाख रु. मंजूर कुडाळ (प्रतिनिधी) : खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यामध्ये आंजिवडे, पुळास, वसोली, साकिर्डे या गावात BSNL टॉवर मंजूर करण्यात…

संस्थेतील विद्यार्थ्यांची कामगिरी अभिमानास्पद – ॲड.अनिल परब

कनेडी गट शिक्षण संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गटशिक्षण प्रसारक मंडळाच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गाठलेली उंची ही कौतुकास्पद आहे, सांस्कृतिक क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रात राज्यस्तरावर या संस्थेतील विद्यार्थ्यांनी घेतलेली भरारी अभिमानाची आहे.असे मत राज्याचे माजी परिवहन…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

चंद्रशेखर तांबट, दत्तप्रसाद पेडणेकर, श्रीधर साळुंखे, नंदकुमार आयरे यांना पुरस्कार जाहीर ६ जानेवारी ला होणार पुरस्कार वितरण सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समितीचे २०२३ चे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवली येथील चंद्रशेखर तांबट, ग्रामीण…

मोतीबिंदू ऑपरेशन नंतर दृष्टीच गेली

आमदार वैभव नाईक यांनी त्या नेत्रालया ला धडक देत विचारला जाब मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील सुकळवाड येथील शंकर टेबुलकर या नेत्र रुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची दृष्टी गेल्याची धक्कादायक घटना घडली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवलीत संबंधीत नेत्रालयाच्या…

कवठी गावातील विरोधी पक्षाच्या महिला सरपंचांना आ. वैभव नाईक यांनी दिला सन्मान

सरपंचांच्या हस्ते केले विकास कामाचे भूमिपूजन कुडाळ ( अमोल गोसावी ) : आमदार वैभव नाईक यांनी कवठी गावातील गावकरवाडी येथे साकव बांधण्यासाठी ४५ लाख रु. मंजूर केले असून या कामाचे भूमिपूजन विरोधी पक्षाच्या महिला सरपंच स्वाती करलकर यांच्या हस्ते श्रीफळ…

error: Content is protected !!