‘मानली ना हार मी”या कवितासंग्रहास कवयित्री शांता शेळके पुरस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : येथील कवयित्री सुचिता दामोदर गायकवाड यांच्या’ मानली ना हार मी’ या कवितासंग्रहास २०२१-२२ या वर्षातील कवयित्री शांता शेळके राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुगावा प्रकाशन, पुणे या नामांकित प्रकाशन संस्थेने ” मानली ना हार मी’ हा कवितासंग्रह…








