प्रकाश मालंडकर यांचे 3 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित

कणकवली (प्रतिनिधी) : मूळ हिंदळे – मोर्वेवाडीतील व सध्या कणकवलीत वास्तव्यास असणारे प्रकाश मालंडकर यांचे 3 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत. कुडाळ पिंगुळी येथील ठाकर समाजाच्या खिवारी या भाषेवर ‘खिवारी : ठाकर समाजाची सांकेतिक भाषा’ हा शोधनिबंध ‘Journal…








