कणकवली येथे २७ व २८ जानेवारी रोजी दुसरी सम्यक साहित्य कला संगीती

संगीतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका ‘आयदान’कार उर्मिला पवार तर उद्घाटक हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक मोहनदास नैमिशराय यांची निवड कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील अर्थात अपरान्त भूमीतील आंबेडकरी व पुरोगामी – परिवर्तनवादी साहित्यिकांचा, कलावंतांचा हक्काचा विचारमंच म्हणून ओळखल्या जाणार्या ‘अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी’ या…








