आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भाजपा नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अभिवादन..!

आचरा (प्रतिनिधी) : भाजपाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून भाजपा वेंगुर्ले कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना(बाळू) देसाई यांच्या हस्ते पुष्पहार…

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘शाळेत चला अभियान’ राबविणार – दीपक केसरकर

नागपूर (प्रतिनिधी) : राज्यात ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यात ‘शाळेत चला अभियान’ राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली. मंत्री केसरकर म्हणाले की, १७ ऑगस्ट,…

जिल्हा राष्ट्रवादीतर्फे आज वरिष्ठ अधिकार्‍यांचा सत्कार

शरद पवारांच्या वाढदिनानिमित्त उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या मंगळवारी होणार्‍या वाढदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्यावतीने जिल्ह्यातील व कणकवली तालुक्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिवाकर मुरकर व…

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरघोस कार्याची माहीती देऊन किसान मोर्चा कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना अधिकाधिक लाभ मिळवून द्यावा – प्रसंन्ना (बाळु) देसाई

भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान ओरोस (प्रतिनिधी): भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीची बैठक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना(बाळू) देसाई, किसान मोर्चा कोकण विभाग संघटक डॉ. गणेश बांदकर, माजी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अमृत…

कला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सवातून भावी खेळाडू, प्रज्ञावंत घडतील – आर्या वारंग

सावडाव केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सुरु कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने गेली अनेक वर्षे सुरू असलेला जि.प.सिंधुदुर्ग चा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. या महोत्सवातून उद्याचे उत्कृष्ट खेळाडू आणि…

स्वतःचा जीव मौल्यवान आहे. उत्साहात व्यर्थ गमावू नका – सपोनि अनिल व्हटकर

देवगड दुर्घटनेबाबत आचरा समुद्र किनारी पर्यटकांमध्ये जागृती आचरा (प्रतिनिधी): स्वतःचा जीव मौल्यवान आहे. पर्यटनाच्या उत्साहात पाण्यात उतरण्याच्या मोहापाई तो व्यर्थ धोक्यात घालून गमावू नका असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी केले. शनिवारी देवगड बीच येथे…

वैभववाडीत नाधवडे येथे वृद्धाची आत्महत्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : साळीस्ते ता.कणकवली येथील गंगाराम राजाराम ताम्हणकर ( वय-७०)या वृध्दांने नाधवडे ब्राम्हणदेववाडी येथील विहीरीत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबात अनंत पाटणकर यांनी पोलीसांत माहीती दिली. साळीस्ते येथील श्री.ताम्हणकर हे गेल्या वर्षभरापासुन…

चोराच्या मनात चांदणे, जमीनीचे दलाल जनतेसमोर – रुपेश नार्वेकर

पदासाठी गद्दारी केलेल्या नलावडेंनी आ.वैभव नाईक यांच्यावर टीका करू नये कणकवली (प्रतिनिधी) : नगराध्यक्ष राहिलेल्या समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांच्यावर वैयक्तीत आरोप करून राजकारणाची पातळी घसरवणे योग्य नाही. त्यांनी आपल्या पदाची किंमत राखली पाहिजे. शहर विकास आराखडयाबाबत सुशांत नाईक…

तळेरे येथील वामनराव महाडिक महाविद्यालयात तालुकास्तरीयात विज्ञान प्रदर्शन

प्रदर्शन 12 व 13 डिसेंबर, दाेन दिवस चालणार ; विद्यार्थी व शाळांनी सहभागी हाेण्याचे आवाहन तळेरे (प्रतिनिधी) : येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कणकवली तालुकास्तरीय 51 वे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन…

कै.सौ. उमा काणेकर स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षकांंसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा

कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट चे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कै.सौ.उमा महेश काणेकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षकांंच्या सृजनशीलतेला आणि आंतरिक लेखनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी ट्रस्टच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे,…

error: Content is protected !!