अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उज्वल यश

संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.७ व ८ डिसेंबर २०२३ रोजी यशवंत चव्हाण माध्यमिक विद्यालय अचिर्णे येथे संपन्न झाले. सदरच्या विज्ञान…








