गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

आंबोली (प्रतिनिधी) : शेतातून घरी परतत असताना वाटत रस्त्यात उभ्या असलेल्या गव्याने हल्ला केल्यामुळे दुचाकीवरील शेतकरी गटारात फेकले गेल्यामुळे गंभीर जखमी झाले. त्या दोघांनाही प्राथमिक उपचारानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ पाठविण्यात आले. या प्रकारामुळे वेळे परिसरात घबराट निर्माण झाले…








