आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठया भक्तीभावात साजरी!

हजारो स्वामी भक्त स्वामी चरणी नतमस्तक मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा मोठया भक्तीभावात व उत्साहात साजरी झाली. त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात अनन्य साधारण असे महत्व आहे. या पौर्णिमेस महाराष्ट्र राज्याच्या काना कोपऱ्यातून…

भारतीय संविधान दिन भारतीय दलित महासंघा तर्फे साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय संविधान स्वीकृत दिन भारतीय दलित महासंघातर्फे साजरा करण्यात आला बिंदू चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांतआप्पा कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महासंघाचे प्रवक्ते अमोल कुरणे यांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे…

खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीच्या जत्रोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापुर जिल्हयातील नामवंत भजनी मंडळे होणार सहभागी वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीच्या सप्ताह तथा जत्रोत्सव 3 डिसेंबरला होत असुन त्या निमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी…

माजी सैनिक डॉ.बी आर खरात यांचे निधन

नाटळ येथील स्मशानभूमीत होणार 5.00 वाजता अंत्यसंस्कार कणकवली (प्रतिनिधी) : तालुका कणकवली येथील नाटळ गावचे रहिवासी माजी सैनिक डॉ.बी आर खरात यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी निधन. त्यांच्या मूळ गावी नाटळ येथे सायंकाळी 5.00 वाजता त्यांच्यावर ती अंत्यसंस्कार…

भारतीय संविधानामुळे माणूस म्हणून जगण्याची समान संधी – हसन मुश्रीफ

कोल्हापुरातील बिंदू चौकात संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन ! कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय संविधानामुळेच माणूस म्हणून जगण्याची समान संधी सर्वांना मिळाली आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री…

कनेडी हायस्कूलला वॉटर प्युरिफायर प्लांट प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : बेन्टली सिस्टीम्स सॉफ्टवेअर कंपनी कडून कनेडी हायस्कूलला एक लाख ३४ हजार १६६ रुपयेचा वॉटर प्युरिफायर प्लांट प्रदान करण्यात आला आहे. कनेडी हायस्कूल आणि तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज सायन्सचे माजी विद्यार्थी अतुल सुरेश राणे यांच्या पत्नी नम्रता…

कलमठ मध्ये संविधान दिन साजरा

२०२४ संविधानाच्या अमृतमहोत्सव निमित्त ग्रामपंचायत साजरा करणार संविधान सप्ताह कणकवली (प्रतिनिधी) : संविधान दिनानिमित्त कलमठ येथील सिद्धार्थ कॉलनी मधील संविधान स्तूप व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच संदिप मेस्त्री, चेअरमन सूर्यकांत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन…

२६/११ च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले एडगावचे सुपुत्र विजय साळसकर यांना वाहण्यात आली आदरांजली

अर्जुन रावराणे विद्यालयाचे विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थांनी विजय साळसकर अमर रहे..! ‘च्या घोषणांनी परिसर सोडला दणाणून वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथे आज दि. २६ नोव्हेंबर रोजी २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्यात शहीद झालेले वैभववाडी तालुक्यातील एडगावचे सुपुत्र विजय साळसकर यांना…

श्री भगवती हायस्कुल मुणगेच्या देवांग मेस्त्रीची कलाकृती राज्यात प्रथम !

राष्ट्रीय स्पर्धेत करणार राज्याचे नेतृत्व मसुरे(प्रतिनिधी) : पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव २०२३ स्पर्धेत स्थानिक खेळणी बनवणे कला प्रकारात (मुलांमध्ये) देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलचा नववीतील विध्यार्थी कु. देवांग रघुनाथ मेस्त्री याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.  त्याची…

कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात आज त्रिपुरा पौर्णिमा उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात आज दि. 26 राेजी त्रिपुरा पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सकाळी 9 वाजता एकादशमी त्यानंतर बारा वाजता आरती, दुपारी 1 ते 3 वा.महाप्रसाद सायंकाळी…

error: Content is protected !!