कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात आज त्रिपुरा पौर्णिमा उत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात आज दि. 26 राेजी त्रिपुरा पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम होणार आहेत

सकाळी 9 वाजता एकादशमी त्यानंतर बारा वाजता आरती, दुपारी 1 ते 3 वा.महाप्रसाद सायंकाळी सात वाजता रांगोळी स्पर्धा, रात्री 10 वा. पंचारती रात्री 12 वाजता टिपर पाजळने, त्यानंतर माहेरवाशीनींच्या ओट्या भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी.कार्यक्रम होणार आहेत.

error: Content is protected !!