कलमठ मध्ये संविधान दिन साजरा

२०२४ संविधानाच्या अमृतमहोत्सव निमित्त ग्रामपंचायत साजरा करणार संविधान सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : संविधान दिनानिमित्त कलमठ येथील सिद्धार्थ कॉलनी मधील संविधान स्तूप व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच संदिप मेस्त्री, चेअरमन सूर्यकांत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त केली अभिनेते नीलेश पवार, चेअरमन सूर्यकांत कदम , महादेव कदम, श्रद्धा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बंडू कांबळे,सचिन खोचरे, धीरज मेस्त्री, रोहन कदम, तय्यब शिरगावकर, निर्मला पवार, माधवी कदम,संदिप पवार, अंकुश पवार, गणपत पवार, चिन्मयी जाधव,विशाखा कदम,महेंद्र कदम,खुशाल कोरगावकर, गणेश सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!