बळीराम भिवा राणे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील घोणसरी बोंडगवाडी येथील बळीराम भिवा राणे (वय 102 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने येथे निधन झाले. मुंबई येथील न्यू ग्रेट इंडिया या मिलमधून बळीराम राणे हे निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, एक विवाहित…








