त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कुर्ली देवी वार्षीक जत्रोत्सवसाठी यात्रा स्पेशल एसटी बस सोडावी

शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटिल यांची विभाग नियंत्रकांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून विस्थापित झालेल्या कुर्ली, तालुका वैभववाडी या गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन नवीन ता. कुर्ली कणकवली या पुनर्वसित गावठाणात सन १९९५ साली झालेले आहे. प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी मौजे…








