आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे

कुडाळ तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने कुडाळ तहसीलदाराना निवेदन कुडाळ (प्रतिनिधी): सकल मराठा समाज बांधव सुरुवातीपासूनच या ‘मराठा आरक्षण’ मागणी संदर्भात सक्रियपणे काम केलेले आहे. अनेक मोर्चात सहभागी होत आम्ही शांततेत अनेकदा ती मागणी केली आहे. या सरकारने अनेक बैठकातून…

मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळावे यासाठी वेंगुर्ला तहसीलदार यांना निवेदन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावे अशी मागणी आज वेंगुर्ले तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. याबाबतचे निवेदन वेंगुर्ला तहसिलदार श्री ओंकार ओतारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या निवेदनात असे म्हटले की, आम्ही…

कणकवली तालुक्‍यातील बंद बंगले फोडल्‍या प्रकरणी दोन महिलांना अटक

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सांगवे शिवाजीनगर आणि हुंबर येथील बंद बंग फोडल्याप्रकरणी दोन महिलांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघींना न्यायालयात हजर केले असताना त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीमध्ये जगणे कुबडे…

नऊ दिवसानंतर मनाेज जरांगेंचं उपाेषण मागे

राज्य सरकारला 2 जानेवारी पर्यंतचा अल्टीमेटम जालना (ब्युरो न्युज ) : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आम्हाला वेळ मागितला आहे. काही हरकत नाही. थोडा वेळ देऊ. 40 वर्ष दिले अजून थोडा वेळ देऊ.पण आरक्षणाचं आंदोलन थांबणार नाही. तुम्ही वेळ घ्या. पण आम्हाला…

फोंडाघाट फोंडेकर वाडी पुलासाठी १ कोटींचा निधी

आमदार नितेश राणेंच्या हस्ते पुलाचे करण्यात आले भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट- फोंडेकरवाडी येथील नवीन पुलाचे भूमिपूजन आ. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आ. राणे यांच्या प्रयत्नाने बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी १ कोटी १६ लाख ५३…

खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात मराठा समाज आक्रमक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकलंगले तालुक्यामध्ये वातावरण तापले.मराठा आरक्षणाला होणाऱ्या विलंबामुळे मराठा समाजामध्ये आता संतापाची लाट उसळताना पाहायला मिळते आहे.अजूनही अनेक आमदार आणि खासदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला नसल्यानं आता मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होतायत. सकल मराठा समाज पंचक्रोशी, पेठ…

घाई गडबडीत निर्णय नको पण, मराठ्यांना आरक्षण मिळेल; सरकारच्या समितीचे मनोज जरांगेंना आवाहन

जालना (ब्युरो न्युज ) : सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. भाजप, राष्ट्रवादी, सेनेचे कॅबिनेट मंत्री, कायदेतज्ज्ञ आणि आरोग्य सेवक अशा 6 जणांचा समावेश आहे. मराठ्यांना कुणबी दाखले देण्याबाबत न्यायमूर्तींचं शिष्टमंमडळ आणि जरागेंमध्ये चर्चा सुरू आहे. या चर्चेतून मसुदाही…

महिलांचे मोबाईलमध्ये फोटो काढणे पडले महागात

कसाल मधील नंदकुमार वनकर विरोधात गुन्हा दाखल ओरोस (प्रतिनिधी) : कॉलेज मुलींचे व महिलांचे त्यांच्या नकळत समोरून आणि मागच्या बाजूने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फोटो काढल्या प्रकरणी कसाल गांगोची राई येथील ५० वर्षीय नंदकुमार लक्ष्मण वनकर यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात…

सम्यक साहित्य संसदेच्या अध्यक्षपदी इंजि.अनिल जाधव तर कार्यवाहपदी राजेश कदम यांची निवड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सम्यक साहित्य संसद ही वाङमयीन चळवळीतील अग्रेसर संस्था असून या संस्थेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत कार्यकारिणीत बदल करण्यात आला असून संस्थेच्या अध्यक्षपदी प्रसंवाद या वार्षिकांकाचे संपादक इंजि.अनिल जाधव यांची तर कार्यवाहपदी प्रसिद्ध निवेदक, कवी राजेश कदम यांची…

मनोज जरांगे- पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर लाक्षणिक उपाेषण

ओराेस (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने आज मराठा बांधवाना आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे- पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनात जिल्हा समन्वयक ऍड सुहास सावंत, आमदार…

error: Content is protected !!