दारूने भरलेला ट्रक पलटी आणि तळीरामांनी दिवाळी केली साजरी

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटणच्या अलीकडे नडगिवे घाटीत बांबरवाडीत दारूच्या बॉक्स ने खचाखच भरलेला ट्रक पलटी झाला आणि ट्रकमधील दारूच्या बाटल्यांचा ढिगच रस्त्यावर पडला.2 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे अगदी ऐन दिवाळी…








