शिडवणे येथे २२ मार्च रोजी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत

राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व जिल्हास्तरीय गावठी बैल गटात होणार स्पर्धा सुमारे दीड लाख रुपये रकमेची रोख बक्षिसे व आकर्षक ढाल खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिडवणे या गावातील श्री देव गांगो रवळनाथ मंडळ शिडवणे यांच्यावतीने सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे रविवार दि.…








