आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात एपीआय सागर खंडागळे यांची जामिनावर सशर्त सुटका

जेष्ठ वकील राजेंद्र रावराणेंचा यशस्वी युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी): फ्लॅट विक्री प्रकरणात बिल्डर सिद्धांत परब याला सहकार्य करण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात आरोपी एपीआय सागर खंडागळे याची 50 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. खंडागळे यांच्या वतीने जेष्ठ वकील…

न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे “सायबर सेक्युरीटी व जनरल अवेअरनेस” मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. यात गुन्हेगार सराईत असून नागरिकांना अनेक युक्त्या करून फसवित आहेत. याबाबत जन माणसांत जनजागृती झाली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर क्राईमबाबत सजग होवून घरातील व्यक्तींना सायबर क्राईम बाबत सुज्ञ बनवावे, असे आवाहन सिंधुदुर्गनगरी पोलीस…

गोंधळी समाज आयोजित नवरात्रोत्सवाला माजी खा. निलेश राणेंनी भेट देत घेतले देवीचे दर्शन

कणकवली (प्रतिनिधी): जयभवानी गोंधळी समाज संघ कणकवली पुरस्कृत आयोजित दुर्गामाता प्रतिष्ठापना सोहळा येथे माजी खासदार निलेशजी राणे यांनी भेट देऊन श्री दुर्गा मातेचे दर्शन घेतले त्यांचे स्वागत जयभवानी गोंधळी समाज संघ चे अध्यक्ष मऱ्याप्पा सुबराव इंगळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ…

सिंधुदुर्गनगरी पोलिसांची जागरूकता

चोरीस गेलेला मोबाईल शोधून मालकास केला परत सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): बियर शॉपीमध्ये विसरलेला मोबाईल चोरून नेणाऱ्या राजस्थान येथील सेंट्रिंग कामगाराला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी शोधून काढत मालक असलेल्या मालवण तालुक्यातील नांदोस येथील निकित संतोष नांदोसकर यांना परत केला. याबाबत निकित नांदोसकर यांनी सिंधुदुर्गनगरी…

नॅशनल हायवेवर ओसरगावमध्ये कारचा अपघात ; दोन जखमी

बबली राणेंसह स्थानिकांनी केली जखमींना मदत कणकवली (प्रतिनिधी): मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे भरधाव कार पलटी होऊन अपघात झाला. आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात कारमधील दोन प्रवासी जखमी झाले.घटनास्थळी ओसरगाव चे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते…

मृत शिरवलकर च्या कुटुंबियांना शासकीय आर्थिक मदत द्या, अन्यथा तिव्र आंदोलन

संत रविदास समाज संघटनांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी): ३१ ऑगस्ट २०२३ रोजी फोंडाघाट येथील उदय रमेश शिरलकर या दहावीतील शाळकरी मुलाचा कुर्ली देवधर पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यात फोंडा – साईनगर येथे बुडून अपघाती मृत्यू झाला . सदर मुलाच्या कुटुंबाची अत्यंत हालाखीची आर्थिक…

लाचखोर निलंबित पीएसआय सूरज पाटील चा अटकपूर्व जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद निलंबित पीएसआय सूरज पाटीलवर अटकेची टांगती तलवार ओरोस (प्रतिनिधी): फ्लॅट खरेदी फसवणूक प्रकरणात बिल्डर सिद्धांत परब याच्याकडून गुन्ह्याच्या तपासकामासाठी सहकार्य करण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यातील सावंतवाडी पोलीस ठाण्यातील निलंबित पीएसआय सूरज पाटील चा…

मूकबधिर वेडसर युवतीवर बलात्कार करणाऱ्या मंगेश परब ला आर्थिक दंडासह 10 वर्षे सक्तमजुरी ची शिक्षा

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी कौशल्याने केला यशस्वी युक्तिवाद महिला उपनिरीक्षक शीतल पाटील यांच्या यशस्वी तपासाला आले फळ परप्रांतीय पीडित मूकबधिर युवतीला साक्षीसाठी कोर्टात आणण्यात हवालदार प्रमोद काळसेकर यांनी केले सहकार्य सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मूकबधिर वेडसर…

प्रल्हाद मुणगेकर यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी): मुणगे बौद्धवाडी येथील प्रल्हाद महादेव मुणगेकर (७४ वर्ष) यांचे गुरुवारी दुपारी दोन वाजता दुःखद निधन झाले. मिठबाव हायस्कुल मधून शिक्षकेतर कर्मचारी या पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.…

आमदार नितेश राणेंनी गोंधळी समाज आयोजित नवरात्रोत्सवला भेट देत घेतले देवीचे दर्शन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात जयभवानी गोंधळी समाज संघ कणकवली पुरस्कृत आयोजित दुर्गामाता प्रतिष्ठापना सोहळा येथे आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन श्री दुर्गा मातेचे दर्शन घेतले .आमदार नितेश राणेंचे स्वागत जयभवानी गोंधळी समाज संघ चे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मुकुंद वाघमारे यांच्या…

error: Content is protected !!