कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात जयभवानी गोंधळी समाज संघ कणकवली पुरस्कृत आयोजित दुर्गामाता प्रतिष्ठापना सोहळा येथे आमदार नितेश राणे यांनी भेट देऊन श्री दुर्गा मातेचे दर्शन घेतले .आमदार नितेश राणेंचे स्वागत जयभवानी गोंधळी समाज संघ चे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मुकुंद वाघमारे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. त्यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री ,भाजपा युवा मोर्चा चिटणीस विजय इंगळे, जयभवानी गोंधळी समाजाचे अध्यक्ष मऱ्याप्पा इंगळे ,उपाध्यक्ष शिवाजी भिसे सचिव वैभव इंगळे, सहसचिव सुभाष इंगळे, खजिनदार शिवाजी वाघमारे, सहखजिनदार दिपक वाघमारे, कार्याध्यक्ष भिमराव इंगळे, माजी तालुकाध्यक्ष हनुमंत इंगळे, प्रभू कांबळे, माणिकराज वाघमारे, दत्तू इंगळे, सौरभ इंगळे, महेश कांबळे, नागेश सूर्यवंशी, पुंडलिक शिंदे, राजू भिसे, प्रथमेश इंगळे, महेश इंगळे, प्रकाश सूर्यवंशी, शंकर वाघमारे, राहुल नन्नवरे, व सर्व पदाधिकारी व सदस्य जयभवानी गोंधळी समाज संघ चे कार्यकर्ते उपस्थित होते
आमदार नितेश राणेंनी गोंधळी समाज आयोजित नवरात्रोत्सवला भेट देत घेतले देवीचे दर्शन











