आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

खारेपाटण पंचशील नगर येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उस्ताहात साजरा

कु. सुप्रबुद्ध पाटणकर या शालेय विद्यार्थ्याचा विशेष सत्कार तर दिनेश पाटणकर यांनी “भारतीय संविधान” व “बुद्ध आणि धम्म” ग्रंथ दिले भेट खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा भारतीय प्रजासतक…

नितेश साहेबांसोबतच कायम

संतोष कानडेंचे बंड झाले थंड ; अपक्ष उमेदवारी मागे घेणार कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी झेड पी उमेदवारी डावलल्यानंतर केलेली बंडखोरी आता शमली असून कानडे यांनी आपल्या व्हाटसप स्टेट्सला काल आज उद्याही नितेश साहेबांसोबत अशा आशयाचे…

शिरवल फणस येथे डंपर पलटी होऊन अपघात

अपघातात चालक जखमी : डंपरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान कणकवली (प्रतिनिधी) : नरडवेहुन कणकवलीच्या दिशेने जाणारा डंपर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने शिरवल फणस येथील वळणावर पलटी होऊन अपघात घडला. हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समजते. अपघातात चालक जखमी…

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री.मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री.तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशालेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या वातावरणात…

मुंबई मॅरेथॉनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रनर्सचे यश

चौके (प्रतिनिधी) : टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यावर्षी सिंधुदुर्गातील रनर्सनी सहभाग घेऊन आपले 21 व 42 किलोमीटरचे रन यशस्वीरीत्या पूर्ण केले. यावर्षी या मॅरेथॉन मध्ये विविध वयोगटातील विभागामध्ये 70 हजार रनर्स सहभागी झाले होते. नुकतीच संपन्न झालेली टाटा मुंबई मॅरेथॉन ही…

फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये सुवर्णकन्या मनस्या फाले तिच्या हस्ते ध्वजवंदन उत्साहात !

फाेंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या जि.प./ प. स. निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने, फोंडाघाट ग्रामपंचायतचे ध्वजवंदन नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या फोंडाघाट ची सुवर्णकन्या मनस्या फाले हिच्या हस्ते ग्रामपंचायत प्रांगणात करण्यात आले. ध्वजवंदनाचा हा गौरव दिल्याबद्दल आनंद होत असून मनस्या हिने…

७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापूर सर्किट बेंच येथे राष्ट्रध्वजवंदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उच्च न्यायालयात मुंबई अधिनस्त असलेल्या सर्किट बेंच (कोल्हापूर) येथे प्रमुख न्यायमूर्ती आर जी अवचट यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती एन बी सूर्यवंशी,न्यायमूर्ती अजित कडेठाणकर,न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.…

ऐन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर

साळीस्ते गावातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाराज खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत,स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना विश्वासत घेत नसल्यामुळे कणकवली तालुक्यातील खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात समाविष्ट असलेल्या साळीस्ते या गावातील स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते सध्या नाराज असून प्रत्येक…

मंत्री नितेश राणेंच्या सागरी मंडळ खात्याचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात राज्यात डंका

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मंत्री नितेश राणे यांच्यासह बंदरे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मौलिक कामगिरीची राज्य शासनाकडून दाद मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण…

मुख्यमंत्री फडणवीस यांची 28 जानेवारी रोजी कणकवलीत युतीच्या प्रचारासाठी जाहीर सभा

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची जाहीर सभा 28 जानेवारी रोजी सायंकाळी कणकवलीत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होत असून, कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात याबाबतची नियोजन सुरू करण्यात आले आहे. एकीकडे…

error: Content is protected !!