चारवाडी चषक २०२६ पर्व पाचवे डोंबिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : चारवाडी चषक २०२६ पर्व पाचवे डोंबिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. गावठण आळी संघाने प्रथम क्रमांक पटकावत रोख रक्कम 20,001 व आकर्षक चषकाचे ते मानकरी ठरले. तसेच महादेववाडी ट्रायकर्स संघाने द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 व…








