आंबोली घाटात चाकूचा धाक दाखवून भरदिवसा लूट

मारहाण करून मोबाईल रोख रक्कम लुटल्याची तक्रार आंबाेली (प्रतिनिधी) : बेळगाव येथे मासे विक्री करून आंबोली मार्गे सिंधुदुर्गात टेम्पोने येणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीविक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि मोबाईल लुटल्याचा धक्कादायक प्रकार आंबोलीत घडला आहे. आंबोली घाटमार्गात गाडी अडवून…








