मसुरे (प्रतिनिधी): चिंदर लब्देवाडी येथील श्रीमती सुलोचना राजाराम लाड (८५ वर्ष) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. लब्देवाडी मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष सुभाष राजाराम लाड यांच्या त्या मातोश्री होत.
सुलोचना लाड यांचे निधन












