आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भूगोल ही विज्ञानाची जननी – प्रा. डॉ. प्रबिर कुमार रथ

फोंडाघाट महाविद्यालयात भूगोल भित्तीपत्रिकेचे उद्घाटन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : मानवी जीवनातील सर्व घटकांचा अविभाज्य भाग म्हणजे भूगोल असून पृथ्वी, पर्यावरण, संसाधने आणि मानव यांचा परस्परसंबंध समजून घेण्यासाठी भूगोल अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळेच भूगोलाला विज्ञानाची जननी असे म्हटले जाते, असे…

बांद्यात क्रिएटिव्ह सखी ग्रुपच्या “स्वयंसिध्दा मी”ला उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील क्रिएटीव्ह सखी ग्रुपच्या वतीने खास महिलांसाठी आयोजित केलेल्या स्वयंसिध्दा मी या कार्यक्रमास सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बांदा येथील श्री विठ्ठल मंदिर नजीक असलेल्या व्यापारी भुवन, बांदा सभागृहात शनिवार व रविवार असे दोन दिवस चाललेल्या या…

महिला मॅरेथॉन स्पर्धेत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे निर्विवाद वर्चस्व

महिला दिन सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर प्रशालेत मॅरेथॉन स्पर्धा तळेरे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात तळेरे गावात प्रथमच मुलींना क्रीडा क्षेत्रात दर्जा देण्यासाठी व त्यांना प्रोहत्सान मिळावे य हेतूने श्री फोँडकण देवी स्पोर्ट्स अकॅडमी,निरोम व वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय,तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने…

सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते वागदे गडनदी पात्रातील गाळ उपसा शुभारंभ

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नाम फाउंडेशन टाटा मोटर्स चा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून नाम फाउंडेशन आणि टाटा मोटर्स च्या सहकार्याने वागदे गडनदी पात्रातील गाळ उपसाचा शुभारंभ वागदे सरपंच संदीप रमाकांत सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी…

उत्तर प्रदेशमधील पूर्णिया जिल्ह्यातील तरुण अरमान यांचे संविता आश्रम द्वारे कुटुंबासोबत पुनर्मिलन,

खारेपाटण (प्रतिनिधी) : अरमान (वय १९) हा युवक मानसिक आजारी अवस्थेत तमिळनाडूमधील त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून हरवला होता. नंतर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेरूर गावातील कलेश्वर मंदिराजवळ चिंताग्रस्त आणि गोंधळलेल्या अवस्थेत आढळला. कुडाळ पोलिसांनी त्यांना १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरक्षिततेसाठी व काळजीसाठी…

मुंबई गोवा हायवेवर वागदे येथे प्रेसो कारची रिक्षा टेम्पोला धडक

एक गंभीर जखमी कणकवली (प्रतिनिधी) : मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रेसो कारने रिक्षा टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्यामुळे वागदे टेम्बवाडी येथे अपघात घडला. 15 मार्च रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. भंगार व्यावसायिक असलेला कुमार सूर्यवंशी हा आपल्या…

भोसले इन्स्टिट्यूटची ‘गो-कार्ट’ ठरली ‘जजेस चॉईस’….

कोईमतूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी…. बांदा (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गो-कार्टला कोइमतूर येथील ‘गो-कार्ट डिझाईन चॅलेंज २०२६’ या राष्ट्रीय स्पर्धेत मानाचा ‘जजेस चॉईस’ पुरस्कार मिळाला असून देशात तेरावा क्रमांक प्राप्त करत विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचा…

आशिये हद्दीतील नदीतील गाळ काढल्याने पुराची समस्या मार्गी लागेल – महेश गुरव

दुस-या टप्प्यांतील गाळमुक्त नदी उपक्रमातील कामाचा शुभारंभ ; पावसापूर्वी काम होणार पुर्ण कणकवली (प्रतिनिधी) : मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात गाळमुक्त नदी उपक्रम राबवण्यात येत आहे. पुरस्थिती निर्माण झाल्यावर नदी फुटुन आशिये गावात…

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना चिंदर भटवाडी ते भगवंतगड रस्त्याबाबत ग्रामस्थ आक्रमक….!

प्रधान मंत्री ग्रामसडक योजना अधिकार्यांना धरले धारेवर आठ दिवसात तोडगा काढण्याचे उपअभियंता यांचे ग्रामस्थांना आश्वासन आचरा (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०२२ मध्ये झालेल्या चिंदर भटवाडी, पालकरवाडी, साटमवाडी, लब्देवाडी, भगवंतगड रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रधान मंत्री ग्रामसडक सडक योजना कार्यालयात वारंवार…

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश

इयत्ता तिसरीतील अलिशा इसप देशात 38 वी व समर्थ ठाकूर देशात 50 वा खारेपाटण (प्रतिनिधि) : नुकत्याच घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल संपादन केले असून या परिक्षेत इयत्ता ३ री मधील विद्यार्थीनी अलीशा…

error: Content is protected !!