राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली भेट

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी जिल्ह्याधिकारी मंजुलक्षुमी मैडम व जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सिव्हील सर्जन डॉ श्रीपाद पाटिल यांची सदीछ भेट घेतली व जिल्ह्यातील जनतेच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्या…








