पोलीस नाईक स्वप्नाली मिठबांवकर यांना हवालदार पदी बढती…!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक पदी कार्यरत असलेल्या स्वप्नाली अनिल मिठबांवकर यांना पोलीस हवालदार पदी बढती मिळाली आहे. याबद्दल आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, आचरा पोलीस कर्मचारी देसाई, मनोज पुजारे, पडवळ, परब, आचरेकर, भाबल,आदींनी अभिनंदन केले आहे

error: Content is protected !!