माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेला विद्यार्थिनीकडून पंखा प्रदान

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्या मंदिर कनेडी,एम. एम. सावंत आर्ट्स अँड कॉमर्स ज्यु. कॉलेज कनेडी, टी. एस.सावंत सायन्स ज्यु. कॉलेज कनेडी, बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थीनी कु. प्राची महाबळेश्वर देसाई इ.८ वी अ…








