साद फाउंडेशन चा वर्धापन दिन नाग्या महादू वसतिगृहात सामाजिक जाणिवा जपत साजरा

कणकवली (प्रतिनिधी): १ ऑगस्ट २०२२ रोजी गतवर्षी स्थापन झालेल्या साद फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेचा वर्धापन दिन आणि साद च्या अध्यक्षा गितांजली नाईक यांचा जन्मदिन हा १ ऑगस्ट असतो हा दिवस नुकताच तेरसे बांबर्डे येथील नाग्या महादू वसतिगृहातील मुलांच्या बरोबर साजरा…








