राखीव जंगलात खैरतोड करणारा आरोपी लवू गावडे ला न्यायालयीन कोठडी

सावंतवाडी कारागृहात रवानगी सावंतवाडी (प्रतिनिधी) : क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेली खैराची झाडे तोड करत असलेल्या तीन आरोपींपैकी अटक केलेला आरोपी, लवू एकनाथ गावडे, रा.वेत्ये याला एक दिवसाच्या वन कोठडी नंतर आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची जामीन…








