आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बोर्डवे रेल्वे फाटका जवळ रेल्वेच्या धडकेत तीन गवे ठार

कणकवली (प्रतिनिधी): नेत्रावती एक्सप्रेसच्या धडकेत तीन गवे रेडे ठार झाल्याची घटना बोर्डवे रेल्वे ट्रॅक वर 18 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बोर्डवे सरपंच यांनी तात्काळ घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांना दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी घुणकीकर,…

आ. वैभव नाईक यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी बिळवस ग्रामस्थांचा निर्धार

निष्ठावंत आणि कार्यसम्राट आमदार म्हणून वैभव नाईक यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): आमदार वैभव नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारसंघासाठी तळमळीने काम करत आहेत. त्यामुळे बिळवस गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर सिंहासारखं!…

राखीव जंगलात खैरतोड करणाऱ्या आरोपींना वन विभागाने रंगेहाथ पकडले

एकाला केली अटक ; दोघे फरार फरार आरोपींच्या दोन दुचाकी केल्या जप्त सावंतवाडी (प्रतिनिधी): क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेली खैराची झाडे तोड करत असलेल्या तीन आरोपींवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी झडप घालून एका आरोपीला ताब्यात घेतले तर दोन आरोपी…

गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा

राज्य मंत्रिमंडळाने घेतले अनेक निर्णय मुंबई (प्रतिनिधी): गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा हा शिधा असेल. याबाबतचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच आयटीआयमधील शिल्प कारागीर…

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जागतिक हेलियम डे साजरा

विजयदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्यावर १८ ऑगस्ट १८६८ रोजी वातावरणातील हेलियम वायूचा शोध लागला. आज या घटनेला १५५ वर्षे होत आहेत. हेलियमचे पाळणाघर अशी ओळख असलेला आणि पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ले विजयदुर्ग पर्यटकांबरोबरच आता अभ्यासकांनाही साद घालीत आहे.…

वेंगुर्ले येथे 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून व्याख्यान

हिंदू धर्माभिमानी शिवप्रेमी नागरिक यांचे आयोजन स्वराज्य आणि राष्ट्र निर्माण या विषयावर डाँ. मिलिंद कुलकर्णी करणार मार्गदर्शन वेंगुर्ले (प्रतिनिधी): वेंगुर्ला तालुक्यातील सर्व हिंदू धर्माभिमानी मंडळी आणि शिवप्रेमी नागरिक यांच्या वतीने वेंगुर्ले येथे “शिवराज्याभिषेक दिन ३५० वर्ष” या औचित्याने रविवार दिनांक…

कुडाळ पंचायत समितीच्या वतीने बुधवार, २३ ऑगस्ट रोजी ” श्रावणमेळा ” चे आयोजन

गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची माहिती कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ पंचायत समितीच्या वतीने बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ रोजी श्रावणमेळा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कुडाळ पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज…

शासकीय तंत्रनिकेतन मालवणला स्मार्ट क्लासरूम इंट्रॅक्टीव्ह बोर्ड प्रदान

महापारेषण सी एस आर फंडातून मिळाली मदत मसुरे (प्रतिनिधी) : शासकीय तंत्रनिकेतन मालवण या संस्थेला महापारेषण यांच्या सीएसआर फंडातून स्मार्ट क्लासरूम इनट्रेक्टिव्ह बोर्ड प्रदान करण्यात आला. सदर क्लास रूमचे अनावरण महापारेषण अभियंता श्री भोगले यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे…

वराड पं.स.उपविभागप्रमुख पदी शिशुपाल राणे,पेंडूर पं. स. उपविभागप्रमुख पदी उमेश प्रभु

दांडी शाखाप्रमुख पदी हेमंत मोंडकर यांची निवड आ. वैभव नाईक व तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले अभिनंदन मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी शिशुपाल राणे व पेंडूर पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी…

पत्रकार विवेक उर्फ राजू परब यांचा चिंदर ग्रामपंचायत येथे सन्मान !

मालवण ( प्रतिनिधी) : देशाच्या स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सव सांगता सोहळा औचित्य साधून चिंदर ग्रामपंचायतच्या वतीने गावचे सुपुत्र म्हणून पत्रकार विवेक उर्फ राजू परब यांचा प्रभारी सरपंच दीपक सुर्वे,  मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी ‘आप्पासाहेब गुजर’ व मालवण कृषी अधिकारी संजय गोसावी…

error: Content is protected !!