स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता वक्तृत्व स्पर्धेने

वायंगणी ग्रामपंचायतीचा स्तृत्य उपक्रम आचरा (प्रतिनिधी): अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा “मेरी मिट्टी मेरा देश” अभियानातंर्गत आणि 15 आँगस्ट स्वातंत्र्य दिन यांचे औचित्य साधत मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेने संपन्न झाला. ग्रामपंचायत हाँल येथे आयोजित करण्यात आलेली हि…







