साळेल येथे कृषीकन्यांनी साकारले कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र!

चौके (अमोल गोसावी) : ग्रामीण उद्यानविद्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत साळेल येथे उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी शेतीच्या अभ्यासासाठी विविध कार्यक्रम राबवत आहेत. उपक्रमांतर्गत गिरोबा रंगमंच साळेल येथे या विद्यार्थिनींनी गावातील शेतकऱ्यांसाठी अनोखे असे कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र उभारले आहे. या…







