आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महिला बचतगटांसाठी एक पाऊल ! कोळंब येथे भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन

चौके ( अमोल गोसावी ) : आपल्या गावातील महिला बचतगटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणि मार्केटमध्ये त्यांनी बनविलेल्या पदार्थांना एक स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने कोळंब गावातील उमेद महिला बचतगटांच्या महिलांनी एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोळंब ग्रामपंचायत आणि…

रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष पदी बाबाजी भिसळे…!

उपाध्यक्ष पदी अशोक कांबळी तर कार्यवाह पदी पत्रकार अर्जुन(दादा)बापर्डेकर बिनविरोध आचरा (प्रतिनिधी) :रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराच्या पदाधिकाऱ्यांची निवड वाचनालयात झालेल्या कार्यकारीणीच्या बैठकीत बिनविरोध करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष पदी अशोक कांबळी, कार्यवाह पदी पत्रकार अर्जुन(दादा)बापर्डेकर तर सहकार्यवाह…

अंजली मुतालिक सिंधुवैभव साहित्य समूह कणकवलीचा कै. मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्काराने सन्मानित

कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुवैभव साहित्य समुह , कणकवली या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा दुसरा कै. मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार कवयित्री अंजली मुतालिक, कुडाळ यांना जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत यांच्या हस्ते सावंतवाडी येथे प्रदान करण्यात आला.…

खारेपाटण एस टी बस स्थानकातून शालेय विद्यार्थी व नागरीकांसाठी जादा बसेस मिळाव्यात

ग्रामस्थानी विभागिय नियंत्रक प्रमुखांची भेट घेऊन दिले मागणीचे निवेदन खारेपाटण (प्रतिनिधी) : बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य एस टी महा मंडळाच्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण एस टी बस स्थानकातून सद्या शालेय विद्यार्थी व प्रवासी नागरिकांना पुरेशा…

बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी राखण्यासाठी जिल्ह्यात “मिशन इंद्रधनुष ५.०” अभियान

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच गोवर रूबेला आजाराचे दूरीकरण करण्यासाठी ७ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात “विशेष मिशन इंद्रधनुष ५.०” हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून वंचित राहिलेले…

बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी राखण्यासाठी जिल्ह्यात “मिशन इंद्रधनुष ५.०” अभियान

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच गोवर रूबेला आजाराचे दूरीकरण करण्यासाठी ७ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात “विशेष मिशन इंद्रधनुष ५.०” हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून वंचित राहिलेले…

तांबळडेग समुद्रकिनारपट्टी ला लाटांचा तडाखा

अर्धा रस्ता गेला वाहून ; माडाची झाडेही कोसळून गेली समुद्रात देवगड (प्रतिनिधी) : तांबळडेग किनारपट्टी भागाला लाटांचा तडाखा बसून धुप झाल्याने उत्तरवाडा येथील अर्धा रस्ता वाहून गेला असून किनारपट्टीलगत असलेली माडाची झाडेही पाण्याचा प्रवाहाबरोबर कोसळून पडली.किनाèयालगत समुद्राचा पाण्याचा प्रवाह सरकू…

गड, किल्ल्यांवर मद्यसेवन व गैरशिस्तीने वागल्यास होणार मोठी कारवाई

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : राज्यातील गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करुन गैरशिस्तीने वागल्याचे आढळून आल्यास महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. या कायद्यान्वये पहिल्या…

डेंग्यू ताप साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क – डॉ रमेश कर्तसकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : गतवर्षी डेंग्यू साथीचे जानेवारी ते जुलै पर्यंत १४३ रुग्ण मिळाले होते. यावर्षी या कालावधीत ४३ रुग्ण मिळाले असून एक मृत्यू आहे. यावर्षी रुग्ण कमी मिळाले असले तरी खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आशा…

तापमाणातील वाढ राेखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज

बिग्रेडियर सुधीर सावंत यांचे प्रतिपादन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असून तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. असे प्रतिपादन माजी खासदार बिग्रेडियर सुधीर सावंत यांनी वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी केले. सिंधुदुर्ग जिल्हा…

error: Content is protected !!