आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वयाेवृद्ध महिला जयश्री साटम खून प्रकरण ; क्रुर प्रवृत्तीविरोधात वैभववाडीवासीय एकवटले

वैभववाडी (प्रतिनिधी) : महीलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात तालुकावासीय एकवटले. यात सर्व पक्षीयांचा समावेश होता. येथील शहरात जोरदार घोषणाबाजी करीत त्या घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. त्यानंतर पोलीस निरीक्षकांशी भेट घेत संशयित आरोपीस अधिकाधिक शिक्षा व्हावी. अशी मागणी…

खारेपाटण आराेग्य केंद्राला एम.बी.बी.एस.डॉक्टर मिळावा

ग्रामस्थानी सी.ओ.व डी.एच.ओ यांची भेट घेऊन मागणीचे दिले निवेदन खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेले व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अतिशय महत्वाचे असलेले कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला गेली बरेच वर्षे पूर्णवेळ एम बी बी एस…

कनेडी ते नाटळ दरम्यान रस्त्याचे काम निकृष्ट

रस्ता दुरुस्ती न केल्यास 17 ऑगस्ट रोजी छेडणार आंदोलन शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नरडवे राज्य मार्गावरील कनेडी ते नाटळ दुबळेश्वरवाडी पर्यंतचा दोन महिन्यांपूर्वी मे महिन्यात केलेला रस्ता खराब झाला असून त्याची खडी रस्त्यावर पसरली…

कुडाळ येथे ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ दिवाणी न्यायालय येथे दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशाचे अनुसरुन राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन…

आपसात भांडणादरम्यान धक्का देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याची जामीनावर मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : आपसात भांडणादरम्यान धक्का देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपी संजय रामचंद्र माने याची ओरोस येथील मे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जामीनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अँड. प्राजक्ता म. शिंदे यांनी काम पाहिले. याप्रकरणी थोडक्यात हकीकत…

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटणच्या आजी व माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेतील एन.सी.सी विभागाला एन.सी.सी बँड साहित्य भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, तसेच प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेतील आजी व माजी विद्यार्थ्यांनी नुकतेच प्रशालेच्या एनसीसी विभागाला बँड साहित्य…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वाधिक डिझेल परतावा द्या

आमदार नितेश राणेंनी मत्स्य विभागाचे सहआयुक्त महेश देवरेंकडे केली मागणी कणकवली (प्रतिनिधी) : मच्छीमार व्यावसायिकांना डिझेल परतावापोटी चा निधी येत्या काही दिवसांत शासनाकडे जमा होणार आहे. यातील जास्तीत जास्त निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिझेल परताव्यापोटी द्यावा अशी मागणी आमदार नितेश…

नांदगाव मध्ये होणार मार्केट यार्ड

आमदार नितेश राणेंच्या मागणीनुसार तात्काळ प्रस्ताव देण्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे उपसचिवाना निर्देश नांदगाव परिसराच्या विकासाला मिळणार चालना सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी मार्केट यार्ड ची निर्मिती करण्याच्या आमदार नितेश राणेंच्या मागणीला…

तळेरे येथील खारलँड ऑफिस देवगडला स्थलांतरित करा

आ. नितेश राणेंची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात तळेरे येथील खारलँड विकास विभागाचे कार्यालय देवगड येथे स्थलांतरित करण्याची मागणी आ.नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. देवगड तालुक्यातील बहुतांश भूभाग खाडीकिनारी वसलेला आहे.भरती…

कुडाळ , मालवण तालुक्यातील रिक्त कोतवाल, पोलीस पाटील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू

कुडाळ येथे पार पडली कोतवाल पदासाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील 18 व मालवण तालुक्यातील 14 अशी एकुण 32 रिक्त कोतवाल पदांसाठीची आरक्षण सोडत प्रक्रीया कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या कार्यालयात चिन्मय गोसावी या…

error: Content is protected !!