कुडाळ , मालवण तालुक्यातील रिक्त कोतवाल, पोलीस पाटील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू

कुडाळ येथे पार पडली कोतवाल पदासाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील 18 व मालवण तालुक्यातील 14 अशी एकुण 32 रिक्त कोतवाल पदांसाठीची आरक्षण सोडत प्रक्रीया कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या कार्यालयात चिन्मय गोसावी या…







