आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील डीएडच्या उमेदवारांनी थेट शिर्डी गाठावे !

युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचा केसरकरांना टोला आम्हाला सेवेत घेण्याची बुद्धी शिक्षणमंत्र्यांना द्यावी, अशी साईचरणी प्रार्थना करा ! डीएड पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचे वाटोळे करण्यात केसरकर यशस्वी कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार डीएडधारकांनी आता त्यांना नोकरी मिळावी असे…

शासनाच्या मराठी नाट्य राज्यस्तरीय स्पर्धेत साबाजी पराडकर ना रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक

विजय चव्हाण लिखित संकासुरा हे महावीरा नाटकासाठी मिळाले पारितोषिक 7 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार पारितोषिक वितरण मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ वी महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धा 2022-23 केंद्र रत्नागिरी येथील नाट्य स्पर्धेत रंगभूषा प्रथम…

अबिद नाईक यांच्याकडून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींचे वाढदिनी अभिष्टचिंतन

ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना बँकेच्या मुख्य कार्यालय ओराेस येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष विलास गावकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य सावळाराम अनावकर, राष्ट्रवादी कणकवली शहर…

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवींवर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवसायाचा ५००० कोटींचा टप्पा पार पाडत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. कै. भाईसाहेब सावंत, कै. केशवराव राणे साहेब, कै‌. शिवराम भाऊ जाधव,कै.डी. बी. ढोलम या सहकारातील जेष्ठ नेत्यांनी रुजविलेल्या सहकार क्षेत्रामध्ये आज…

निलेश राणेंनी आंबेरी पुलाच्या कामाचे फुकाचे श्रेय घेऊ नये – उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी

आ.वैभव नाईक यांनी मंजूर केल्याचे पुरावे सादर करत कृष्णा धुरी यांनी सोडले टिकास्त्र कुडाळ (अमोल गोसावी) : सन २०१८-२०१९ च्या बजेट अंतर्गत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पत्रव्यवहार करून मागणी केल्यामुळे तसेच सार्वजनिक बांधकाम…

एकसंघपणे काम करून राष्ट्रवादी ची ताकद वाढवणार

वेंगुर्ले तालुका अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अबिद नाईक यांचे प्रतिपादन एम के गावडे, प्रज्ञा परब यांची बैठकीला उपस्थिती वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुका अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेची बैठक राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एम के गावड़े यांच्या कार्यालयामध्ये…

कुडाळ – कुसगाव एसटी फेऱ्या सुरू करा !

कुडाळ(अमोल गोसावी) : कुडाळ आगारातून ग्रामीण भागात सुटणाऱ्या फेऱ्या मागील काही महिने बंद तर उशिरा सुटत आहेत. यामुळे ग्रामीण भागातून कुडाळ येथे येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. कुडाळ आगारातून कुसगाव येथे जाणाऱ्या फेऱ्या बंद आहेत. यात प्रामुख्याने कुडाळ आवळेगाव मार्गे…

वैभववाडी पं स च्या नूतन इमारतीचे लोकार्पण करा

शिवसेना नेते अतुल रावराणेंनी पालकमंत्री चव्हाण यांची भेट घेत केली मागणी शाखा अभियंता सुतार यांनी नाहक 1 कोटी 70 लाखांचे अंदाजपत्रक केल्याचा रावराणेंचा आक्षेप वैभववाडी (प्रतिनिधी) : 10 वर्षांपूर्वी बांधलेल्या वैभववाडी पं स च्या उदघाटन विना वापरात नसलेल्या इमारतीसाठी आवश्यक…

ॲड.अग्निवेश तावडे यांचे एलएलएम परीक्षेत यश

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीतील उदयोन्मुख वकील अग्निवेश तावडे यांनी एलएमएम परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. ॲड. तावडे यांनी एलएलबी आणि एलएलएम या दोन्ही पदव्या कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजमधून प्राप्त केल्या आहेत. ॲड. अग्निवेश यांनी ८१ टक्के गुण मिळवून…

अनिकेत जामसंडेकर यांचे खारेपाटण साठी योगदान काय ?

आ.नितेश राणेंनी उदघाटन केलेल्या शाळेत शिक्षक न मिळणे हे जि प मधील माजी सत्ताधाऱ्यांचे दुर्दैव – गुरूप्रसाद शिंदे खारेपाटण (प्रतिनिधी ): “कोण अनिकेत जामसंडेकर ? यांना आम्ही ओळखत नाही.त्यांनी संबधित शाळेची येऊन पाहणी केली आहे का? खारेपाटण गावासाठी त्यांचे योगदान…

error: Content is protected !!