ओराेस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना बँकेच्या मुख्य कार्यालय ओराेस येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष विलास गावकर, राष्ट्रवादी प्रांतिक सदयस्य सावळाराम अनावकर, राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शैख़, माजी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत माजी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे आदी. उपस्थित होते













