बांदा निमजगा येथील ज्येष्ठ नागरिक हनुमंत (मंताकाका) सावंत यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : बांदा निमजगा येथील ज्येष्ठ नागरिक, बांदा तंटामुक्त ग्राम समितीचे माजी अध्यक्ष तथा बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य हनुमंत (मंताकाका) मुरारी सावंत (वय ८१) यांचे आज शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने पडवे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.…








