आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत विद्यामंदिर हरकूळखुर्द हायस्कूलचा घवघवीत यश

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर हरकूळखुर्द प्रशालेत सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेसाठी 16 विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट या केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेत इंटरमिजिएट मध्ये ‘ब’ श्रेणीमध्ये जान्हवी प्रदीप दळवी, अनुश्री विराज…

शिक्षक समितीचे कार्य कौतुकास्पद आणि अनुकरणीय – जयेंद्र रावराणे

वैभववाडी येथे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे उद्घाटन वैभववाडी प्रतिनिधी) : ‘न्यायाची चाड व अन्यायाची चीड’ या ब्रीदवाक्यास बांधिल राहून, ‘त्याग व सेवा’ अंगिकारून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सातत्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी पक्षपाती राहून कार्यरत आहे. विद्यार्थी हिताचे असे अनेक…

मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत खारेपाटण जि.प. केंद्र शाळा नं.१ ची तालुकास्तरीय समितीकडून पाहणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील राज्यातील आदर्श शाळा तथा मॉडेल स्कूल म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला १५ जानेवारी रोजी तालुकास्तरीय समितीने भेट देऊन…

खारेपाटण महाविद्यालयात २० जानेवारी रोजी भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण येथे स्वातंत्र्यसैनिक व शिक्षणतज्ज्ञ गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या जयंतीनिमित्त दि.२० जानेवारी, २०२६ रोजी राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा…

विठ्ठल नामात एकरूप होत पालकमंत्री नितेश राणे पायी वारीत सहभागी

प. पू. भालचंद्र महाराजांच्या पायी वारीत विठ्ठलभक्तीचा जागर कणकवली (प्रतिनिधी) : परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान कणकवली ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी सिंधुदुर्ग जिल्हा ते पंढरपूर माघी पायी वारीचे गेली 26 वर्ष भालचंद्र महाराजांच्या मठातून प्रस्थान होते. वैभववाडी मार्गे पंढरपूरला दिंडी…

न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला स्पर्धेत दैदीप्यमान यश

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेतील विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट) घवघवीत यश संपादन करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र राज्य कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या या ग्रेड परीक्षेत प्रशालेतील…

कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणूक; निकालानंतर विजयी मिरवणुका आणि फटाके फोडण्यावर जिल्हाधिकाऱ्यांची बंदी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. १६ जानेवारी, २०२६) होत आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रियेदरम्यान आणि निकालानंतर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.…

कासार्डे कॉलेजच्या प्रा.प्रियांका सुतार यांची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर विभागीय स्पर्धेत मिळविला तृतीय क्रमांक कासार्डे (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत कोल्हापूर विभागातून कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कासार्डेच्या गणित विषयाच्या प्राध्यापिका प्रियांका यशवंत सुतार तृतीय आल्या असून त्यांची निवड…

शिष्यवृत्ती सराव परीक्षेत विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी शाळेचे यश

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सराव परिक्षेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सिंधुदुर्ग यांच्यावतीने गुरूवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी शाळेची दुर्वा कोळेकर हिने वैभववाडी…

झेडपी इलेक्शन पूर्वीच दिगवळे उबाठा सेना शाखाप्रमुख भाजपात

नाटळ मतदारसंघात भाजपाचे वजन वाढले कणकवली (प्रतिनिधी) : दिगवळे गावचे उ. बा. ठा. सेनेचे शाखाप्रमुख रुपेश गावकर व संतोष कुबल यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करून भाजपची ताकद वाढवली. हा प्रवेश भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय संदेश…

error: Content is protected !!