आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी 

आमदार नितेश राणेंवर सुशांत नाईक यांची बोचरी टीका कणकवली (प्रतिनिधी) : निओलेटर आयसीयू, सी आर्म आदी वैद्यकीय उपकरणे तसेच मेडिकल स्टाफ अभावी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवेत अडचणी येत असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी यांचे म्हणणे आहे. तर आमदार नितेश राणे…

उपजिल्हा रुग्णालयात खाजगी वॉर्डबॉय, क्लार्क हजर

आमदार नितेश राणेंची शब्दपूर्ती कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी आपली शब्दपूर्ती केली असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आज सकाळी 8 वॉर्डबॉय आणि 4 क्लार्क एनजीओ मार्फत रुग्णसेवेसाठी हजर झाले.वैद्यकीय अधीक्षक डॉ धर्माधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद…

विद्यार्थी व नागरिकांचे दाखले प्रलंबित राहिल्यास तहसीलदारांवर कडक कारवाई करा : पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेतू विभागांतर्गत विविध प्रकारचे दाखले दिले जातात. विद्यार्थ्यांचे दाखले वेळेत दिले जात नसल्याची ओरड आहे. नागरिकांना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे मला याबाबत माहिती देणारा कोणी अधिकारी सभागृहात आहे का ? असा प्रश्न आज झालेल्या…

विद्यार्थी व नागरिकांचे दाखले प्रलंबित राहिल्यास तहसीलदारांवर कडक कारवाई करा : पालकमंत्री रवींद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सेतू विभागांतर्गत विविध प्रकारचे दाखले दिले जातात. विद्यार्थ्यांचे दाखले वेळेत दिले जात नसल्याची ओरड आहे. नागरिकांना सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे मला याबाबत माहिती देणारा कोणी अधिकारी सभागृहात आहे का ? असा प्रश्न आज झालेल्या…

पेंडुर-पराड मार्गावरील खरारे फाट्या नजीक चे कलंडलेले वडाचे झाड धाेकादायक

ओराेस प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पेंडुर – पराड राज्यमार्गावरील खरारे फाट्याच्या नजीक एक वडाचे झाड धोकादायकरीत्या रस्त्यावर कलंडलेले आहे. हे झाड पावसाळ्यातील वाऱ्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर पडुन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळीच हे झाड बाजूला…

गळती होत असलेल्या तेंडोली आवेरे शाळेसाठी अतुल बंगे यांच्याकडून मोफत ताडपत्री प्रदान

सरपंच ॲड.अनघा तेंडोलकर यांनी केली शाळा दुरूस्तीची मागणी कुडाळ (अमोल गोसावी) : तेंडोली-आवेरे जि. प. शाळेला मागील दोन वर्षे गळती असून ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्पुरती उपाययोजना करुन मुलांची गैरसोय दूर केली जाते. यातच २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांपर्यंत शिवसेनेचे अतुल…

दिलीप गुराम यांच्याकडून अकरावीतील विद्यार्थिनी सिद्धी जांभवडेकर हिला शैक्षणिक मदत

ओराेस प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील गुरामवाडी येथील रहिवाशी दिलीप गुराम (सध्या राहणार मुंबई) यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी मधील होतकरू विद्यार्थिनी सिद्धी जांभवडेकर हिला आपले वडील कै. भाऊ गुराम यांचे…

विश्वकर्मा सुतार शिल्पकार मंडळ झाराप – कुडाळ आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

कुडाळ (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळ झाराप कुडाळ सिंधुदुर्ग आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मंडळाचे अध्यक्ष श्री. शरद मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.9 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वा. दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन…

सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती – दीपक केसरकर

सर्व जि प ना कंत्राटी शिक्षक भरतीचे आदेश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शिक्षक भरतीला विलंब होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांच्या रिक्त पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या देणार येणार येणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना त्याबाबतचे…

केंद्रीयमंत्री राणे, आमदार नितेश राणेंकडून नलावडे कुटुंबियांचे सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहराचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे बंधू सचिन नलावडे नुकतेच कालवश झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन समीर नलावडे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

error: Content is protected !!