कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहराचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे बंधू सचिन नलावडे नुकतेच कालवश झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन समीर नलावडे व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.













